काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेला एक चेहरा म्हणजे सायली संजीव......या मालिकेमुळे सायलीला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली...आणि या यशानंतर सायली पु्न्हा एकदा स्मॉल स्क्रीनवर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे....कारण स्मॉल स्क्रीनवर नव्याने सुरु झालेल्या शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत सायली प्रमुख भूमिका साकारतेय....…या मालिकेत ती शर्वरीची भूमिका साकारतेय....या नव्या मालिकेविषयी आणि नव्या भूमिकेविषयी जाणून घेण्यासाठी सायलीशी केलेली ही खास बातचीत

#Shubhmangalonline #SayaliSanjeev #lokmatcnxfilmy #Cnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber